Sant Sahitya
1.0.1
Type Variant Architecture Minimum Version Screen DPI
1.0.1
10001 APK
universal Android 5.1
120 - 640dpi
Size: 1.24 MB
Certificate: 82cdc2ea3a33e2e390f1e25c8f767e44ae9c8b5b
SHA1 signature: 1716d7c28dd8602d7910990e221cde39b41a6121
Architecture: universal
Screen DPI: ldpi (120dpi), mdpi (160dpi), hdpi (240dpi), xhdpi (320dpi), xxhdpi (480dpi), xxxhdpi (640dpi)
Device: laptop, phone, tablet
0 downloads Get it on Google Play
Screenshot app 0Screenshot app 1Screenshot app 2Screenshot app 3Screenshot app 4Screenshot app 5Screenshot app 6Screenshot app 7Screenshot app 8Screenshot app 9Screenshot app 10Screenshot app 11Screenshot app 12Screenshot app 13Screenshot app 14

Download Sant Sahitya APK free

संत साहित्यच्या माध्यामतून देश भरातील संतांची माहितीत देण्यचा प्रयत्न करत आहोत

संत साहित्यच्या माध्यामतून देश भरातील संतांची माहितीत देण्यचा प्रयत्न करत आहोत. विविध संतांचे गाथा, हरिपाठ व इतर गद्य रुपी साहित्य आम्ही या मध्ये समाविष्ट करणार आहोत .कालांतराने महाराष्ट्रा बरोबरच देशभरातील इतर भाषेतील संतांचे साहित्य याच वेबसाईटवर आम्ही समाविष्ट करण्याचा प्रयत्न करत राहू.

संतसाहित्य संगणकीकृत करण्याचा खूप जणांनी भक्ती भावाने प्रयत्न केलेला आहे. परंतु हे करत असताना काही चुका झालेल्या आढळतात .संतसाहित्यामध्ये चूका कमी असाव्यात किंबहुना त्या असूच नयेत असा आमचा हेतू आहे .इथे आम्ही या चुका कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत. वेबसाईट वरती जिथे अभंग आहेत त्या प्रत्येक अभंगाच्या खाली आम्ही कमेंट बॉक्स दिलेला आहे. या कमेंट बॉक्समध्ये आपणास आढळलेल्या चुका आपण आमच्यापर्यंत पोहोचू शकता. जेणेकरून त्या चुकांची दुरुस्ती करून तो अभंग किंवा ते संत साहित्य बिनचूक असेल असा आमचा प्रयत्न आहे.

या वेबसाईट मध्ये आपण आपले कीर्तन, प्रवचन,भजन, हरीनाम सप्ताह, पारायण इ. महाराष्ट्रातील कोणत्याही ठिकाणी असेलेले कार्यक्रम तसेच कार्यक्रमाच्या पत्रिका समाविष्ट करू शकता. याचा फायदा असा होईल की महाराष्ट्रभरामध्ये तसेच देशामध्ये कुठे कोणता कार्यक्रम चालू आहे याची माहिती सर्वांना वेबसाईट वर पहावयास मिळेल.

तसेच आपणास संतसाहित्य या वेबसाईटवर महाराष्ट्रात अध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले विविध ह-भ-प, गायनाचार्य, हार्मोनियमवादक, मृदंगाचार्य यांची माहिती देत आहोत.या सोबत त्यांचे सविस्तर कार्य. त्यांचा मोबाईल नंबर व पत्ता वेबसाईटवर समाविष्ट करणार आहोत.यामुळे महाराष्ट्रमध्ये अध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींची ओळख महाराष्ट्राला करून देण्यास मदत होईल.त्याचा फायदा या व्यक्तींना संपर्क करण्यासाठी सोपे होईल.

आपण कीर्तनकार, प्रवचनकार, गायनाचार्य, हार्मोनियमवादक, मृदंगाचार्य असाल तर तुमची माहिती वेबसाईटवर ह भ प नोंदणी या लिंक मध्ये जाऊन समाविष्ट करा.
Show more
3.9

Rating this app

Rate now
Currently rated 3.9 stars

More info

Updated in 2021-09-21
Size 1.24 MB
Current version 1.0.1
Requires Android 5.1 and up
Content Rating Teen
Offered By KK team
Sant Sahitya
KK team
Showing permissions for all versions of this app
This app has access to:
Updates to Sant Sahitya may automatically add additional capabilities within each group. Learn more

APKs installer

Sant Sahitya
KK team
icon-app-rating
Rate the app by selecting the stars